तळोजा वसाहतीमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ”आमदार प्रशांत ठाकूर” यांच्या उपस्थित ” नागरी समस्या निवारण समारोह ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये रस्ते, गटारे, कचरा साफ सफाई, खेळांचे मैदान, गार्डन, लाईट , फूटपाथ , फेरीवाले , मुलांच्या शिक्षणासाठी शाळा अश्या अनेक समस्या नागिकांनी यावेळी मांडल्या . या समस्या निवारणासाठी लवकरात लवकर सिडकोच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन यावेळी केले .