पनवेल नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समिती आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील वाल्मिकी नगर समाजमंदिरात ‘ आरोग्य तपासणी व मोफत औषधे उपचार ‘ शिबीर आयोजित केले होते . या शिबिराचे उद्घाटन म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना संबोधताना