श्री. रामशेठ ठाकूर सामजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून विविध कला अविष्कारांची पर्वणी असलेल्या “मल्हार महोत्सव – २०१६” चे आयोजन नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयाच्या मैदानात करण्यात आले आहे. महोत्सवाच्या नियोजन संदर्भातील आढावा बैठक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडली.