जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील श्री रामशेठ ठाकुर कॉलेज ऑफ कॉमर्स एन्ड सायन्स महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मा. ना . श्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले . लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उदघाटन सोहळ्यास रायगड जिल्हा अध्यक्ष भाजपा आमदार प्रशांत ठाकूर ,आमदार मंदा म्हात्रे , विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर ,सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी , मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते .