• English
  • मराठी

पेण शहरात नागरपरिषदेतर्फे होणाऱ्या गढूळ, अशुद्ध , पिण्याअयोग्य पाणीपुरवठा व घनकचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापनाच्या निषेथार्थ भाजपा महिला आघाडीतर्फे ” रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर ” यांच्या नेतृत्वाखाली पेण नागरपरिषदेवर ” धडक ” मोर्चा काढण्यात आला . यावेळी मुख्याधिकारी यांनी १५ दिवसाच्या आत स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल . मात्र स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास यापेक्षाही उग्र स्वरूपातील आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला .