• English
  • मराठी

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व . चांगु काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून लोकनेते रामशेठ जी ठाकूर यांचा अध्यक्षतेखाली ” गुणवंत विद्यार्थी सत्कार” सोहळा सीकेटी महाविद्यालय खांदा कॉलोनी येथे आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमास नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे , रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष ” आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल तालुक्यातील मान्यवर आदी उपस्थितीत होते .