भारतीय जनता पार्टी आणि शिवराय प्रकल्पग्रस्त सामाजिक विकास मंडळ , खांदा कॉलोनी आयोजित ” गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा लोकनेते रामशेठ जी ठाकूर आणि रायगड जिल्हा अध्यक्ष ” आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत खांदा कॉलोनी येथे पार पडला .
भारतीय जनता पार्टी आणि शिवराय प्रकल्पग्रस्त सामाजिक विकास मंडळ , खांदा कॉलोनी आयोजित ” गुणवंत विद्यार्थी सत्कार ” सोहळा लोकनेते रामशेठ जी ठाकूर आणि रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत खांदा कॉलोनी येथे पार पडला .