नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर रायगड जिल्ह्यात पेण येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर प्रचार सभेला मार्गदर्शन केले . पेण अर्बन बँकेच्या संदर्भात आचार संहिता संपताच आदेश काढला जाईल , असे त्यांनी सांगितले . या सभेला रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर , आमदार धेर्यशील पाटील , भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते .