महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र जी फडणवीस यांनी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर रायगड जिल्ह्यात खोपोली येथे प्रचार सभा घेतली . त्यांनी खोपोली येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला मार्गदर्शन केले . या सभेस लोकनेते रामशेठ ठाकूर, रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर, रिपाई जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती .या सभेस भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते . यावेळी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जी आर्थिक लढाई सुरु केली आहे . या अर्थक्रांतीचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र जी फडणवीस यांनी समर्थन केले. त्यास जनतेने साथ द्यावी ,असे आवाहन केले .
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र जी फडणवीस यांनी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर रायगड जिल्ह्यात खोपोली येथे प्रचार सभा घेतली . त्यांनी खोपोली येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला मार्गदर्शन केले . या सभेस लोकनेते रामशेठ ठाकूर, रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर, रिपाई जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती .या सभेस भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते .
यावेळी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जी आर्थिक लढाई सुरु केली आहे . या अर्थक्रांतीचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र जी फडणवीस यांनी समर्थन केले. त्यास जनतेने साथ द्यावी ,असे आवाहन केले .