• English
  • मराठी

महायुतीचे उमेदवार खासदार श्री. श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात दुचाकी रॅली काढण्यात आली.

महायुतीचे उमेदवार खासदार श्री. श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात शिवशंभो नाका – तक्क्का येथून झाली, तर समारोप गुजराथी शाळा मैदान येथे झाला. रॅली मध्ये महायुतीचे घटक पक्षातील नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.