• English
  • मराठी

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. अनंत गीते यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री श्री. नितिनजी गडकरी साहेबांच्या उपस्थितीत जाहिर सभा संपन्न झाली.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. अनंत गीते यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री श्री. नितिनजी गडकरी साहेबांच्या उपस्थितीत जाहिर सभा संपन्न झाली. या सभेत रायगडचे पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.