• English
  • मराठी

सर्व विजयी, उपविजयी तसेच उत्तजेनार्थ स्पर्धकांना एकूण 2 लाख 96 हजार स्वरूपात रोख रक्कम , सन्मानचिन्ह आणि मेडल देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स द्वारे आयोजित खारघर मॅरॅथॉन २०२३ मध्ये तब्बल १७ हजार वरील सहभागी स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार. विजयी, उपविजयी स्पर्धकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ! सहभागी खेळाडूंना पराभवाने न खचता आणखी सराव करून पुढील काळात यशस्वी होण्याकरिता सदिच्छा…