• English
  • मराठी

उरण तालुक्यातील सिडकोबाधित ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

उरण तालुक्यातील सिडकोबाधित ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या लवकरात लवकर सोडविण्याची ग्वाही दिली.