• English
  • मराठी

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे ‘मेडइन्स्पायर’ या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे ‘मेडइन्स्पायर’ या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल मा. श्री. विद्यासागर राव, आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, महापौर जयवंत सुतार, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार, पालिका आयुक्त रामास्वामी, डॉ डी वाय पाटील विद्यापिठाचे कुलपती डॉ विजय पाटील, शिवानी पाटील, डॉ नंदिता पालशेतकर हे उपस्थित होते. याप्रसंगी राज्यपालांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘दि फ्युचर स्टँडस टुडे’ या स्मरणीकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.