• English
  • मराठी

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर आणि पनवेलमध्ये विविध ठिकाणी प्रचाराचे आयोजन करण्यात आले होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर आणि पनवेलमध्ये विविध ठिकाणी प्रचाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.