• English
  • मराठी

पनवेल तालुक्यातील गव्हाण – कोपर येथे ‘तुकाराम बीज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. या कार्यक्रमास लोकनेते श्री रामशेठ जी ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत, पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.