• English
  • मराठी

पनवेल महापालिका हद्दीतील दगडी शाळेजवळ नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या नगरसेवक निधीतून वृत्तपत्र वाचनालय व ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आला

पनवेल महापालिका हद्दीतील दगडी शाळेजवळ नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या नगरसेवक निधीतून वृत्तपत्र वाचनालय व ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आला असून, त्याचे उद्घाटन पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.