• English
  • मराठी

नुकत्याच झालेल्या ‘जागतिक लोकसंख्या दिना’ निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग व रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी व रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.