• English
  • मराठी

जगाला सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रे चा पनवेलमधील तिसरा टप्पा बोर्ले येथून परिसराची स्वच्छता करून व गावातील भगिनींच्या औक्षणाने सुरू झाली. यावेळी माता – भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. उसर्ली, विचुंबे मार्गे पदयात्रा सुकापूर येथे येऊन संपली.