• English
  • मराठी

पनवेल आणि रायगड गौरव पुरस्कार

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी, पनवेल आयोजित मल्हार महोत्सव-२०१५ पनवेल आणि रायगड गौरव पुरस्काराचे वितरण 
” रायगडचे पालकमंत्री मा. ना. प्रकाशजी मेहता ” यांच्या हस्ते करण्यात आले