• English
  • मराठी

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीला अनेक मान्यवरांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.