• English
  • मराठी

ज्येष्ठ नागरिकांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात येत असून ‘खारघरचा राजा’ ज्येष्ठ नागरीक विरंगुळा सामजिक संस्थेच्या वतीने सांस्कृतीक कार्यक्रम आणि जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. खारघरचा राजा गणेश चॉरीटेबल ट्रस्ट आणि ज्येष्ठ नागरीक विरंगुळा सामाजिक संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरीक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमत्त सांस्कृतीक कार्यक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांचा जाहीर सत्कार करण्यात आला.