• English
  • मराठी

खारघर येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीत आयोजित केली होती.

खारघर येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीत आयोजित केली होती. या बैठकीला मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.