• English
  • मराठी

भगवान श्री विश्वकर्मा जयंती निमित्ताने जांगिड समाज, नवी मुंबई आयोजित श्री विश्वकर्मा जयंती महोत्सवाला भेट

सृष्टीचे निर्माते म्हणून ओळखले जाणारे भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त खारघर येथील जांगिड समाजाच्यावतीने श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला भेट देऊन जांगिड समाजातील बांधवांना भगवान श्री विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.