• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारणी बैठक आज पाली येथे संपन्न झाली.

यावेळी मा. पालकमंत्री आमदार श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष श्री. महेशजी मोहिते, अमितजी घाग, सतिशजी धारप, राजेशजी मापारा, रविजी मुंढे, कृष्णाजी खोपणख, मिलिंदजी पाटील, तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत आगामी निवडणुका आणि संघटन विस्तार या अनुषंगाने विषयांना दिशा देण्यात आली.