• English
  • मराठी

विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम पाहिला.

[:en]Enjoyed 'Patiksha Pe Charcha' programme along with students!![:hi]विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम पाहिला.[:] » आमदार प्रशांत ठाकूर

परीक्षेच्या अगोदरच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या अंतर्गत मी देखील सीकेटी स्कूल, पनवेल मधील विद्यार्थ्यांसोबत हा कार्यक्रम पाहिला. विद्यार्थ्यांच्या महत्वपूर्ण प्रश्नांना सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी ज्या सहजतेने व सुंदरप्रकारे उत्तरं दिली, ते पाहून विद्यार्थ्यांसोबत मी सुद्धा भारावून गेलो होतो. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा, प्रोत्साहन आणि दिशा देणारा ठरला.