• English
  • मराठी

कळंबोलीतील माघी गणेश जयंती उत्सवास भेट

[:en]Visit to Maghi Ganesh celebrations in Kalamboli!![:hi]कळंबोलीतील माघी गणेश जयंती उत्सवास भेट[:] » आमदार प्रशांत ठाकूर

 

माघी गणेशोत्सवानिमित्त कळंबोली शहर मंडळ अध्यक्ष श्री. रविशेठ पाटील यांच्या माघी गणेश जयंती उत्सवास उपस्थित राहून गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.
गणपती बाप्पा सर्वांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो व सर्वांना सुख-समृद्धी, भरभराटीसह उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना या वेळी बाप्पा चरणी केली आणि सर्वांना माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.