• English
  • मराठी

महापरिनिर्वाणदिनी महामानवास अभिवादन !

[:en]Greetings to Mahamanav on Mahaparinirvana Day![:hi]महापरिनिर्वाणदिनी महामानवास अभिवादन ![:] » आमदार प्रशांत ठाकूर

भारतीय संविधानाचे शिल्पकार, परमपूज्य, बोधिसत्व,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्रतेने अभिवादन केले.
बाबासाहेबांचे जीवनचरित्र मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासाचे सोनेरी पान आहे. त्यांनी समाजाला समता, बंधुतेचा मार्ग दाखवला. ही मूल्ये अंगिकारण्यासाठी आग्रही राहूया.