• English
  • मराठी

श्रीराघवेंद्रस्वामी मठ, मंत्रालय यांच्या खारघर येथील बहुप्रतीक्षित मठाचा शुभारंभ

[:en]Inauguration of Mantralay's much awaited Math Sriraghavendraswamy Math at Kharghar[:hi]श्रीराघवेंद्रस्वामी मठ, मंत्रालय यांच्या खारघर येथील बहुप्रतीक्षित मठाचा शुभारंभ[:] » आमदार प्रशांत ठाकूर

 

जगद्गुरू श्रीमध्वाचार्यमूलमहासंस्थान श्रीराघवेंद्रस्वामी मठ, मंत्रालय यांच्या खारघर येथील बहुप्रतीक्षित श्री राघवेंद्रस्वामी मठाच्या शाखामठाच्या वास्तूचे उदघाटन तसेच श्रीराघवेंद्रस्वामींच्या मृत्तिका वृंदावनाची विधिवत प्राणप्रतिष्ठा पीठाधिपति श्री श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामींजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून पीठाधिपति श्री श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामींजी यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना तसेच मंत्रालयातील सर्वांना शुभेच्छा दिल्या.