• English
  • मराठी

मॉर्निंग वॉकर्स ग्रुप कडून प्रभात फेरी काढत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा!

[:en]Morning Walkers Group Celebrated the Amrut Mahotsav of Independence by taking Prabhat Feri![:hi]मॉर्निंग वॉकर्स ग्रुप कडून प्रभात फेरी काढत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा![:] » आमदार प्रशांत ठाकूर

संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पनवेल शहर देखील यात कुठेच मागे राहिलेले नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने निमित्ताने हाती तिरंगा घेऊन हॅप्पी मेन्स ग्रुप या मिडल क्लास सोसायटी मधल्या मॉर्निंग वॉकर्स ग्रुपच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या देखण्या प्रभात फेरीची ही एक झलक…