• English
  • मराठी

बाईकवर होऊन स्वार, केला स्वातंत्र्याचा जयजयकार !

[:en]Cheered for freedom by riding on bike![:hi]बाईकवर होऊन स्वार, केला स्वातंत्र्याचा जयजयकार ![:] » आमदार प्रशांत ठाकूर

“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा उत्तर रायगड यांच्यामार्फत ” तिरंगा बाईक रॅली” चे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल शहर, पनवेल ग्रामीण, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, खारघर, या ठिकाणी तिरंगा बाईक रॅली चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते .
यावेळी नागरिकांनी या बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.