• English
  • मराठी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठपुराव्यातून सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर – १४ येथील तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन घाट आणि जॉगिंग ट्रक चा समावेश आहे. या विकासकामांचे उद्घाटन पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले .