जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर इंग्रजी विद्यालयालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाला. या सोहळ्यास अध्यक्ष म्ह्णून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि प्रमुख पाहुणे म्हणून मेजर सुभाष गावंड तसेच विशेष अतिथी म्हणून माजी विद्यार्थी नचिकेत पाटील यांची उपस्थिती होती .
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर इंग्रजी
विद्यालयालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाला. या सोहळ्यास अध्यक्ष म्ह्णून
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि प्रमुख पाहुणे म्हणून मेजर सुभाष गावंड तसेच विशेष अतिथी
म्हणून माजी विद्यार्थी नचिकेत पाटील यांची उपस्थिती होती .