• English
  • मराठी

पनवेल तालुक्यातील स्वातंत्रयपूर्वी काळापासून अंधारात राहिलेल्या आदिवासीवाडयांमध्ये येरमाळा , भल्याचीवाडी व करंबेली या आदिवासीवाडयांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून विद्युतीकरणाचे काम झाले . त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी गारमाळला वीज विद्युत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी पाठपुरावा व प्रयत्न करीत गारमालला वीज कायान्वित करून आश्वासनपूर्ती केली. या विद्युतीकरणाचे लोकार्पण भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गारमाल येथे झाले. यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.