• English
  • मराठी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा व रिपब्लिकन कार्यकत्र्यांचा भव्य आनंद मेळावा पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगॄहात पार पडला . या मेळाव्यास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पशुसंवर्धन ,दुग्ध व मत्सविकास मंत्री महादेव जानकर , लोकनेते रामशेठ ठाकूर , रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते . त्यावेळी राज्यात नागपूर , अमरावती , पुणे अश्या महत्वाच्या ठिकाणी अभ्यास केंद्रे उभारणार असून ,आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी नुसार नवी मुंबई येथे शिकण्यासाठी येणाऱ्या ५०० मुले व ५०० मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात येतील अशी घोषणा मा. मंत्री राजकुमार बडोले यांनी केली .

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा व रिपब्लिकन कार्यकत्र्यांचा भव्य आनंद मेळावा पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगॄहात पार पडला .
या मेळाव्यास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पशुसंवर्धन ,दुग्ध व मत्सविकास मंत्री महादेव जानकर , लोकनेते रामशेठ ठाकूर , रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते .
त्यावेळी राज्यात नागपूर , अमरावती , पुणे अश्या महत्वाच्या ठिकाणी अभ्यास केंद्रे उभारणार असून ,आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी नुसार नवी मुंबई येथे शिकण्यासाठी येणाऱ्या ५०० मुले व ५०० मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात येतील अशी घोषणा मा. मंत्री राजकुमार बडोले यांनी केली .