• English
  • मराठी

रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर व पॅनेसिया हॉस्पिटल यांच्या वतीने न्यू पनवेल येथील पॅनेसिया हॉस्पिटलमध्ये रिक्षा चालक-मालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात रिक्षा चालकांना प्रथोमोपचार साहित्य आणि फळ वाटप करण्यात आले.