• English
  • मराठी

उलवा नोडमधील शेलघर येथे सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या समाजमंदिराचे उदघाटन माजी खासदार लोकनेते  रामशेठ_ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. समाजाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी एकी महत्वाची असते, त्याच अनुषंगाने स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आदर्श दिला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेलघर येथे केले. 