• English
  • मराठी

न्हावा-शिवडी सागरी महामार्ग (एमटीएचएल) बाधित शेतकरी व मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात मुंबईतील निर्मल भवनमध्ये गुरुवारी बैठक पार पडली.

न्हावा-शिवडी सागरी महामार्ग (एमटीएचएल) बाधित शेतकरी व मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात मुंबईतील निर्मल भवनमध्ये गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार न्हावा- शिवडी सागरी सेतु मधील मच्छिमार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत.