• English
  • मराठी

पनवेल तालुक्यातील भंगारपाडा गावामध्ये अनेक समस्या या गावातील रहिवाशांना भेडसावत असून, या गावकर्‍यांचे पुर्नवसन व्हावे अशी त्यांची मागणी आहे.

पनवेल तालुक्यातील भंगारपाडा गावामध्ये अनेक समस्या या गावातील रहिवाशांना भेडसावत असून, या गावकर्‍यांचे पुर्नवसन व्हावे अशी त्यांची मागणी आहे. या संदर्भात सिडको अधिकाऱ्यांसह पाहणी केली. या पाहणी दरम्यान या सर्व समस्यांचा अभ्यास करुन भंगारपाडा ग्रामस्थांबरोबर बैठक घेऊन सर्व समस्या समजावून घेण्यात आल्या.