• English
  • मराठी

कळंबोलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विविध पदांवरील नियुक्या जाहिर करण्यात आल्या.

कळंबोलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विविध पदांवरील नियुक्या जाहिर करण्यात आल्या. त्यासंदर्भातील नियुक्तीपत्र सर्वांना प्रदान करण्यात आले. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी कळंबोली शहर महिला मोर्चा कमिटीच्या उपाध्यक्ष पदी धर्मशीला विनोद झा, महिला मोर्चा कमिटीच्या उत्तर भारतीय सेल अध्यक्षपदी भागमुनी शहा, महिला मोर्चा कमिटीच्या खजिनदार पदी कमल सरगर, भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका मंडल अंतर्गत कळंबोली शहर शहर उपाध्यक्ष पदी प्रशांत रणवरे, कामगार सेल अध्यक्षपदी जनार्दन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.