• English
  • मराठी

३३ मावळ लोकसभा शिवसेना भाजपा रिपाई व रासप या महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग बारणे यांच्या श्री साई मंदिर, बेलपाडा खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

३३ मावळ लोकसभा शिवसेना भाजपा रिपाई व रासप या महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग बारणे यांच्या श्री साई मंदिर, बेलपाडा खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.