• English
  • मराठी

प्रजासत्ताक दिनी आयोजित रांगोळी स्पर्धेमध्ये कलाकारांनी रेखाटल्या सुंदर रांगोळ्या

प्रजासत्ताक दिनानिमित्त पनवेल मधील विविध सोसायट्यांमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल मधील अनेक महिला व तरुणींनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन देशभक्ती तसेच भारतीय संस्कृती व परंपरा दर्शवणाऱ्या सुरेख रांगोळ्या रेखाटल्या. या स्पर्धेनिमित्त विविध सोसायट्यांमध्ये जाऊन तेथील रांगोळ्या पाहिल्या व रांगोळी काढणाऱ्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या.