• English
  • मराठी

भाजप – शिवसेना- आर.पी.आय – रासप – शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार, देशाचे मंत्री अनंत गीते साहेब यांच्या प्रचारार्थ वरसई येथे जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती

भाजप – शिवसेना- आर.पी.आय – रासप – शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार, देशाचे मंत्री अनंत गीते साहेब यांच्या प्रचारार्थ वरसई येथे जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मा.ना.श्री. माधव भंडारी साहेब, मा.श्री. रविशेठ पाटील साहेब (माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य) मा.श्री. किशोरशेठ जैन साहेब (शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख), मा.श्री. विष्णु पाटील (भाजपा नेते) तसेच मा. वैकुंठ पाटील, श्री. संजय कोनकर (राज्य परिषद सदस्य), भाजपा चिटणीस बंडू खंडागळे, भाजपा प्रवक्ता मिलिंद पाटील, श्री.अप्पा सत्वे, भाजप चिटणीस श्री. शरद कदम, पेण तालुका भाजपा अध्यक्ष गंगाधर पाटील, पेण तालुका शिवसेना अध्यक्ष अविनाश म्हात्रे आणि पूर्व विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.