• English
  • मराठी

छत्रपती शिवाजी महाराज की जय !!

हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, अखंड हिंदूस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. शिवजयंती सोहळ्यानिमित्त पनवेल मध्ये खास मिरवणूकही काढण्यात आले. याच मिरवणुकीत व जयंती सोहळ्यात भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेक शिवभक्तांसह उत्साहाने सहभागी होऊन पनवेल मधील सुप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केले.