• English
  • मराठी

पनवेल रेल्वे स्टेशनवर सरकता जिना बसवण्यासाठी अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ, प्रवाशी संघाने केलेल्या मागणीचा केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर फलाट क्रमांक ६आणि ७ वर जाण्यासाठी सरकत्या जिन्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे

पनवेल रेल्वे स्टेशनवर सरकता जिना बसवण्यासाठी अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ, प्रवाशी संघाने केलेल्या मागणीचा केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर फलाट क्रमांक ६आणि ७ वर जाण्यासाठी सरकत्या जिन्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. हे काम दोन -तीन दिवसात पूर्ण होऊन तो लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि रुग्णांची सोय होणार आहे.