• English
  • मराठी

डुंगी ग्रामस्थांच्या पुनवर्सनासंदर्भात रायगडचे पालकमंत्री मा. ना. श्री रविंद्र चव्हाण यांच्या दालनात बैठक झाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित डुंगी गावाचे सिडकोने सध्या तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करावे, तसेच यासंदर्भात सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च सेंटर (सीडब्ल्यूपीआरएस) यांच्याकडून अहवाल आल्यानंतर डुंगी ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुनवर्सनासंबंधी निर्णय घ्यावा, असे निर्देश रायगडचे पालकमंत्री मा. ना. श्री रविंद्र चव्हाण यांनी सिडकोला दिले.