• English
  • मराठी

भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका मंडल अंतर्गत सोशल मीडिया सेलच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका मंडल अंतर्गत सोशल मीडिया सेलच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. नियुक्ती झालेल्या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये भाजपा सोशल मीडिया पनवेल तालुका संयोजकपदी विनय पाटील, भाजप सोशल मीडिया पनवेल तालुका अध्यक्ष विशाल शिंदे, मोना अडवाणी, गुरुनाथ म्हात्रे, प्रसाद हनुमंते, संदीप देशमुख, मंगल घोलप, गणेश म्हात्रे, रेणू अगरवाल, आदित्य मावले, त्रिजिता नेगी, अक्षय सिंग, कांचन कुमार यांची सोशल मीडियाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी जेएनपीटीचे विश्वस्त श्री. महेश बालदी, नगरसेवक श्री. नितीन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.