• English
  • मराठी

फाल्गुन वैद्य तृतीया तिथी प्रमाणे साजारी होणारी शिवजयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

फाल्गुन वैद्य तृतीया तिथी प्रमाणे साजारी होणारी शिवजयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पनवेल शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयातही शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच सोमटणे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा शिवप्रेमी मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी मिरवणूकीमध्ये सहभाग घेतला.