• English
  • मराठी

रायगडचे पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनी जनतेशी संवाद साधला.

रायगड जिल्ह्यातील पेण येथील आगरी विकासमंच हॉल येथे खासदरकीचे उमेदवार श्री. अनंत गीते यांच्या प्रचारासाठी पेण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीप्रसंगी रायगडचे पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनी जनतेशी संवाद साधला. तसेच बोरगाव सरपंच श्री. नाना महाडिक व श्री. अभिजित पाटील सरपंच तरणखोप यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला…