• English
  • मराठी

रायगडचे पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनी जनतेशी संवाद साधला.

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे खासदरकीचे उमेदवार श्री. अनंत गीते यांच्या प्रचारासाठी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीप्रसंगी रायगडचे पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनी जनतेशी संवाद साधला.